सगळ्या भारताची भाषा एकच असावी, याचा अर्थ मला असे म्हणायचे होते की, एका विशिष्ट दिवसापासून भारताच्या कोणत्याही प्रदेशात आणि राज्यात जन्मलेल्या सगळ्या मुलांना एकच भाषा (ती कोणती असावी हे सरकारने मतदान घेवून ठरवावे) शिकवायला सुरुवात करावी. सगळे भारतीय साहित्य त्या एकाच भाषेत भाषांतरीत करावे....