सगळ्या भारताची भाषा एकच असावी ...ती ईंग्लीश असावी का? आपल्याला काय वाटते? कारण कितीही केलं तेरी शेवटी इंग्लीशवाचून अडून राहातंच!!

म्हणजे अनेकांचे भांडण आणि कुणा एका तिऱ्हाईताचा लाभ!