चैतन्यजी,
तुमच्या सर्व कविता वाचल्या. कल्पना उत्तम आहेत.
थोडी लय अन् शब्दरचना सांभाळू शकलात, तर आणखी सुंदर लिहू शकाल.
मुकुंद भालेराव, मनिषा जोशी.. असे काही कवी/कवयित्री मला आवडतात. त्यांच्याही रचना वाचून बघा. मनोगत वर आहेतच. नक्की उपयोग होईल.  पु.ले.शु.

- राहुल.