गझल आवडली. शेवटचे दोन शेर आणि मतला मस्तच.
कशास तू उरास टोचतोस कंटकापरी ?फुला तुझी अशोभनीय वागणूक कोणती ?भरून पावतो कसा बघून फक्त मी तुला ?प्रमत्त यौवनात ही विदेह भूक कोणती ?वा !