सगळ्यांची उत्तरे बरोबरच आहेत. मात्र, अजूनही प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे आणखी एक कडवे पाहा!

तीः
वादळही उठवेल दुनिया जरी,
थांबवू शकेल ना मनाला तरी ।

तोः
जिथे नजरानजर होईल,
तिथेच ज्योती तेवत राहील,
तुझ्या माझ्या ईप्सितस्थळी ॥ ३ ॥