सविस्तर अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

शिवाय यमकही निराळेच वापरलेत...
 हो, चूक झाली खरी. नजरेस आणून दिल्याबद्दल पुन्हा आभार.

प्रशासक, "अनंगरंग"चा शेर गझलेतून कृपया काढून टाका.