खरं तर ३ ते ५ ही ट्रेकसाठी आदर्श संख्या आहे... त्यापेक्षा जास्त लोक असतील तर गर्दी होते आणि त्याबरोबर गोंधळही. मग तट पडतात... आम्ही-तुम्ही अशी भांडणं लागतात आणि सगळा विरस होतो.