मि पुश्कराज यंच्याशी सहमत आहे. कही लोकाना आपण वर्कोहोलिक (म्हणजे फक्त ओफिस चेच काम बरका, घरतला इकडचा रुमाल हि तिकडे हलवणार नाहित.) आहोत असे म्हणवून घ्यायला आवडते. मि हि एक मा. तं. आहे. पण ८ तसा हून अधिक काम न करता हि माझे काम कधिच रहिलेले नाही. कामाचे ८ तास कामातच घालवले तर बर्याच अन्शी समन्वय साधता येइल. (काही अपवाद वगळता!)

असो..

प्रत्यकाने अपापली उद्दिष्ट्ये नीट ठरवावीत.