एकट्यानेच ट्रेक करणे मला आवडते. एक हीच आदर्श संख्या आहे. झालाच तर एकट्याचाच विरस होतो. झालेच तर मी-मी असेच भांडण होते.