हा अबोला, हे दुरावे...का असे?जवळ तू अन् मी झुरावे...का असे?प्रीत माझी मोहरे गाली तुझ्यामागशी तरिही पुरावे...का असे?
छान...छान...शुभेच्छा, जयंतराव.