प्रदिपशेठ,
तुमच्या कवितांबद्दल मी सुमाराने काय बोलावे.. ती नेहमी प्रमाणेच अप्रतिम आहे..
महेशशेठ, प्रदिपशेठ,
वृत्ताबद्दल चाललेली ही चर्चा आमच्या सारख्या वृत्त निरक्षराला खूप उद्बोधक आहे..त्या बद्दल धन्यवाद!
प्रशासक ही चर्चा ह्या कविते बरोबर न ठेवता एक वेगळी चर्चा म्हणून संग्रहित करावी ही विनंती

केशवसुमार.