स्वाती,

पन्ह्याचे नवीन नामकरण "वासंतिक पेय" खूप आवडले. त्याची कृती वाचून मला माहेरच्या पन्ह्याची खूप आठवण आली. मला पन्हं (साखरेचे व गुळाचे ) दोन्ही आवडतात.

रोहिणी