भारतात इंग्रजी समजणाऱ्या माणसांची संख्या, जगातल्या कुठल्याही एका देशातील माणसांपेक्षा अधिक आहे. म्हणजे मतदान घेतले की इंग्रजीच जिंकणार. भारतात सुमारे दोन हजार भाषा-बोलभाषा असाव्यात. दर बारा कोसावर भाषा बदलते म्हणजे १४४ चौरस कोसांपलीकडे वेगळी भाषा. भारताचे क्षेत्रफळ ३ लाख चौरस कोस. भागाकार केल्यावर दोन हजारापेक्षा थोडे जास्तच येतात. म्हणजे माहिती बरोबर आहे.
म्हणजे परत इंग्रजी राजवट आल्यासारखे वाटेल. देशांतर्गत सर्व भांडणे बंद. आणखी फाळण्यांची गरज नाही.