नीलहंस,
आपला अलिकडील मनोगतवरील एकंदरीत वावर पाहून मी आपला चाहता बनलो आहे...
हा उपक्रम सुद्धा छानच आहे.
मनासी विचारी असे का तु शांत
अता वेळ झाली जरी बुद्धिवंत।
उरी आग पेटे जसा तिक्ष्ण भाला
अनंतात त्याचा असा अंत झाला॥
(मणुष्य)