"उमलते गुलाब डोक्यात कधी
आठवून मला खोवशील का ?
...
तुझी सावली ही माझी असावी
इतकी माझी होशील का ?" .... सुंदर भाव, रचना. अभिनंदन आणि शुभेच्छा !