गझल आवडली. मतला प्रथम वाचनात संदिग्ध वाटला, पण दुसऱ्या वाचनात फारच आवडून गेला. खट्याळ चुणूकही फार आवडली, झुळूकही चांगली झालीये.
भरून पावतो कसा बघून फक्त मी तुला ?
प्रमत्त यौवनात ही विदेह भूक कोणती ?
वा! मस्त!
प्रदीपजींच्या सूचनेकडे लक्ष द्यावे.
शुभेच्छा.