पुरणपोळ्या कर म्हटलं तर मात्र शेपुट आत!
लाँड्रीत कपडे टाकणार नाही, चक्कीत दळण टाकणार नाही- हे "स्त्री हट्ट" बरोब्बर टिपलेत तुम्ही.
अशा पुरुष-मुक्ती चळवळीच्या उदयामुळेच "समतेचा" जमाना आला असं मानायला हरकत नाही, काय?