मजेची गोष्ट म्हणजे, बँकेची कामं करणार नाही, असं सांगतांना स्रिया ही त्यांच्या बद्दलच्या सर्वत्रीकरणाचा हळुच फायदा घेत असू शकतात
--- हाहाहाहा .. सावधच रहायला हवे! असो. सर्रासीकरण, तंत्रज्ञान, ई-मेलमधून आलेले स्त्रियांवरचे विनोद इ. बद्दल तुमचे निरीक्षण नि मुद्दे पटले. त्यायोगे 'प्रिय नवऱ्यास' व 'समस्त नवऱ्यांस' यातला फरक स्पष्ट करतानाचा तुमचा युक्तीवादही प्रशंसनीय वाटला/पटला. कदाचित व्यापक विचाराच्या नादात मी हे बारकावे नजरेआड केले असावेत