रोहिणीताई,
भडंग केली का केले ह्या वर बरेच लोक वाद घालतील.. पण हा पदार्थ मला प्रचंड आवडतो..
आमच्या कडे भडंग मध्ये  खोबरे घालत नाही(पातळ पोह्याच्या चिवड्यात घालतो, पुढच्या वेळेस भंडग मध्ये ही घालून बघायला हरकत नाही..)
पण कडिलिंब, हिरव्या मिर्च्यांचे तुकडे आणि ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्यांची फोडणी मात्र घालतोच.
(भडंग प्रेमी)केशवसुमार