महाराष्ट्रात अनेक वर्षे राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आले पाहिजे हे आदर्श विचार झाले. निदान मराठी समजावे असे म्हणण्यात काही चूक नाही.  पण कुणावरही अशी सक्ती करता येणार नाही. असे केले तर दर तीन वर्षाने बदली होणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना भारतातील सर्व भाषा यायला लागतील. मातृभाषेतून शिक्षण ही अशीच एक खुळचट कल्पना आहे.  पुण्यात काही कारणाने राहावे लागण्याऱ्या जपानी मुलाला जपानीतून एसएससी होता येईल?

खोटा भाषाभिमान सोडा, म्हणजे सर्वांशी मैत्री होईल आणि जीवन सुखाचे होईल.