सहमत आहे. योग्य वयात मुलांना बऱ्याच भाषा शिकता येतात, मोठे झाल्यावर ही देणगी राहत नाही. मुलांवर दबाव न टाकता त्यांना भाषा शिकण्याची गोडी लावावी. युरोपमध्ये ३-४ भाषा येणेविशेष नाही. स्पॅनिश, इटालियन, इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन येणारे मुले-मुली बरेच आहेत. मी लहान असताना शेजारी मुस्लिम कुटूंब होते. त्यांच्या मुलांबरोबर खेळल्यामुळे मला हिंदी/उर्दू कधी शिकलो ते कळालेही नाही. आता वाटते की शेजारी एखादे बंगाली कुटुंबही असते तर किती  बरे झाले असते.
हॅम्लेट