मानसी,
खूपच छान आहे कविता!! अगदी मनाला भिडते.
रात्रभर आणि दिवसभर
मी प्रार्थना करत होते
मोबाईल वाजू नये मेसेज साठी
दुसऱ्या रात्री पर्यंत
पण तो वाजला!
हे वाचून अंगावर काटाच आला.
भावनांना विचारांचा किनारा
का मिळाला नाही हे विचारायला
एका दिवसाचा अवधी दिला
हि चुक केली का
हे विचारायला, त्या प्राजक्ताला...
खरंय, कधी-कधी विचारपूर्वक केलेल्या गोष्टी सुद्धा चुकीच्या घडून येतात.