प्रदीप,
शेवट मस्त! मी कधीच त्याच्या नाही पडलो हाती मी कधी न झालो का त्याचा सांगाती ? सुख रडते; म्हणते, पिटून आता छाती - `...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
वा! फक्त अप्रतिम!