माझा अनुभव तरी असा नाही आहे. माझ्या फॅमिलित, ओळखीच्या घरात, सगळे अगदी गुण्यागोविंदाने राहतात.. सासू-सून, नणंद-भावजय वगैरे.. त्यामुळे असं जनरलाईझ्ड वाक्य टाकणे बरोबर नाही. ह्म्म, वाद होतात, ते होणारच... पण इतकं काही बदनाम करण्यासारखी ही नाती आता राहीली नाहीत.. सगळे समजदार असतात.. थोडक्यात आत्ता ज्या सासू आहेत त्यांची पिढी थोडी काळाच्या बरोबर जाणारी आहे. जी आधीची नव्हती.. त्यामुळे थोड्या जास्त अडचणी होतात.
neways.. शिर्षकासकट सगळा लेख पुर्वगृहदूषित वाटतोय.. आख्ख्या भारताचे समाजस्वास्थ्य बिघडण्याइतकी वाईट परिस्थिती अजिबातच नाहीय...
बाय द वे.. २७ जानेवारीचा लेख इतक्या वर कसा दिसतोय?? काहीतरी घोळ आहे का?