फार आवडला. हा उरला आता शेवटचाच शिपाईबोलेल कुणाच्या डोळ्यांमधले पाणी ? -या आणि इतर काही ओळीही सहज, फार आवडलेल्या.पण कविता फारच गंभीर, कदाचित उदासवाणी/निराशावादी. असो.

पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.