प्रियाली, अमिबा, चक्रपाणी, सतिश वाघमारे, संदिग्ध आणि छायाताई प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
छायाताई खरे तर चक्रपाणींचा सात्त्विक संताप पाहून मला चोख प्रत्युत्तर द्यायची कल्पना सुचली.
त्यांना आवडले ही समाधानाची गोष्ट आहे. चक्रपाणीजी ह्याचे श्रेय तुम्हाला आहे. (वाचता आहात ना?)
संदिग्ध आणि छायाताईंच्या प्रतिसादात योग्य त्या लकबींची योग्य ती दखल घेतल्या गेल्याची पावती मिळाली. धन्यवाद.
मात्र, हे सर्व वाचूनही 'काहीच आकळेना' असे म्हणणारे लोकही आहेत असेही लक्षात आले आहे.