प्रदीप सुंदर कविता, आवडली!

यमक जुळण्याच्या दृष्टीने शेवटली ओळ खालीलप्रमाणेही लिहीता येऊ शकेल.

मरतात माणसे; दुःखाची अमर कहाणी !

अर्थात आहे तशीही कविता उत्तमच आहे.