त्यांनी सुचवल्याप्रमाणे वागल्यास जीव मुठीत न घेता सहज बाहेर फिरता येईल.
पुण्याचे माहित नाही पण मुंबईतील बरेचसे खड्डे भरले गेले आहेत. (चार महिन्यात कदाचित परत अवतरतील!!)