'उद्याला'  मध्ये  'द्या' जोडाक्षर असूनही अलिकडच्या अक्षरावर उच्चारताना जोर पडत नाही जसा 'उद्यान' मधल्या 'द्या' वर पडतो. त्यामुळे इथे एक मात्रा कमी पडते. म्हणून ओढाताण होते आहे असे वाटते.