इथे 'अजब' हे सवयीचे विशेषण समजून वाचले तर छान वाटते. मला तरी त्यामुळे अनाकलनीय वाटले नाही. तखल्लुस आणि अर्थाच्या दृष्टीने विशेषण म्हणून अजब शब्दाचा दुहेरी वापर योग्य वाटला.