नुकताच आलेला रेस चित्रपट या सगळ्या चित्रपटांवर ( चर्चेच्या विषयातील नावे)कडी करतो. त्यात एकही पात्र चांगले नाही. प्रत्येक पात्र निगेटिव्ह आहे. वाईटा वाईटातला तो संघर्ष आहे.