भडंग हा प्रकार खरच खूप चविष्ट आहे, विशेष करून सांगली मिरजेकडे मिळणारे गोरे बंधुंचे भडंग तर आहाहा!! तुम्ही दिलेल्या पद्धतीनुसार पण करून पाहीन.