काळ लोटला जरी भेट घडल्यालाडोळ्यांतच आहे आठवणींचे चित्रण...
उत्तर होते वेगळेच नजरेचे;सांगितले ओठांनी खोटे कारण...
हे दोन शेर जास्ती आवडले.
- प्राजु