एकंदरीत कार्यक्रमाचे सुंदर वर्णन केले आहे, तो कसा झाला असेल याची पुरेपूर कल्पना आली.
कलाकारांची नावे, सादर झालेली गाणी, नृत्य, इ. वाचूनच कार्यक्रम नगर वासियांना पाडव्याची एक अविस्मरणीय आठवण देउन गेला असेल याची खात्री वाटतेय.
आणि मी तेथे उपस्थित नव्हते याचे जरा दुःख ही होत आहे...