तुमचे म्हणने बरोबर आहे,तरीही मला छोट्या छोट्या गोष्टीतून ग्रामिण जिवणाचे अंग दाखवायचे आहे खरे तर.. राधा हे केवळ माध्यम आहे यामध्ये, त्यामुळे कथा ही राधा भोवती न फिरवता मी भाटमळवाडी ला जास्त प्राधाण्य देत आहे.

म्हणून कदाचीत ती आटोपशीर नाही .. तसे तर मी काही ठरवून पुधचा भाग लिहित नाही त्यामुळे उशिर होतो आहे पोस्ट करण्यास..पण कथा सोडून ही कदंबरी टाइप होत आहे.

धन्यवाद .. मनापासून वाचल्याबद्दल

                         ----------- गणेशा