या आणि अशासारख्या चर्चा चिरंतन आहेत असे वाटते कारण मराठी संकेतस्थळांवर चर्चांमुळे कुणाचे मत बदलल्याच (आणि तसे झाल्यास ते सांगितल्याचे) ऐकिवात नाही. असो. या संदर्भात आनंदघन यांचा हा लेख   वाचनीय आहे. यातील सर्व मुद्यांशी सहमत आहे.
हॅम्लेट