या कूटप्रश्नावर आधीसुद्धा बरेच प्रयत्न केले आहेत मी, पण माझं डोकं एकाच बाजूने विचार करतंय
तसा मेंदूला ताण देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतच आहे. पण आपण हा कूटप्रश्न संगणक आज्ञावली लिहून सोडविला आहे, तर उत्तर घोषित केल्यावर ती आज्ञावली येथे द्याल का?