सुरवातीच्या ओळींवरून नुसती मंद सुगंध धुंद वातावरण छापाची कविता निघते की काय वाटले पण एकदम मस्त कविता निघाली.
सुख आणि दुःख फक्त मला?
हा प्रश्न अवाक करणारा आहे.
असेच वाटले!!
दोन निराळे भाव असलेली कविता आवडली....