छाया राजे,
सप्रेम नमस्कार
इथे 'अजब' हे सवयीचे विशेषण समजून वाचले तर छान वाटते.
मला जे म्हणायचे आहे; तेच तुम्ही तुमच्या प्रतिसादातील वरील ओळीत सांगितलेत, फक्त तुम्ही वेगळ्या वाटेने गेलात, इतकेच! तखल्लुस वापरू इच्छिणाऱ्यांनी तखल्लुसचा वापर दुहेरीच काय; अनेकपदरीही करायला हरकत नाही !! पण त्या अर्थांचे अनेक पदर सहजपणे उलगडले जायला हवेत. समजून वाचले तर काय सारेच समजते !!!
शिवाय, पसंद अपनी अपनी, नजरिया अपना अपना हेही शेवटी खरेच. गैरसमज नसावा. धन्यवाद.
आपला,
प्रदीप कुलकर्णी