अचानक दिसे ती कचेरीस जातामुश्किलीने शोधिला तिचा नाव पत्ताअकस्मात वाऱ्याचा झोत आलाअनंतात त्याचा असा अंत झाला
(क्षुद्र कवि)सुभाष
कविवर्य सुभाषचंद्र आणि इतर मातब्बर आणि तत्वज्ञांची क्षमा मागत आहे.