जगत राहतो कशास आपण ?
'मिळेल जिवलग' हे एकच कारण..
कधी वाटते व्यर्थ हे सारे,
सगळे असुनही, कुनी न आपले.
चमचमनारे जग चंदेरी,
गरिबाजवळ फक्त झोळी.
शब्द आठवत काव्य उमलते..
स्वप्नांसाठी लिहीतो आपण.
जगत राहु, मरुत एकदा..
सत्याची या येते आठवण.
कामिनीजी, तुमच्या लिहीत जातो कशास आपण? या प्रश्नाचे उत्तर शोधन्याचा हा एक प्रयत्न आहे.
तुमची कविता खुप आवडली, म्हनुनच हे सुचले.