प्रलगो, आपण इतके ११ भाग लिहिण्याचा खटाटोप केलात पण ह्या ट्रॅव्हल एजन्सीचे नांव जाहीर केले नाहीत..
सर्वसाक्षी, आपण देखील इतका मोठा प्रतिसाद लिहिलात पण ह्या ट्रॅव्हल एजन्सीचे नांव जाहीर केले नाहीत..
मग आपण दोघांनी घेतलेल्या त्रासापासून आम्ही काय धडा घ्यावा, की ह्या ट्रॅव्हल एजन्सीपासून दूर राहणे, पण त्यांकरिता आपणांस नांव जाहीर करणे आवश्यक आहे. माझा कयास आहे की आपण केसरी बद्दल बोलत आहात. कृपया confirm करावे.