रेव या शब्दाचा अर्थ बारीक वाळी, रेती , गाळ, आकाशात जमा झालेले ढग असा आहे.  पृथ्वी हा आणखी अर्थ आहे रेवा या शब्दाचा. (रेवाळ हा शब्द त्यावरूनच आला असावा.)
रेवा नावाचा राग सुद्धा आहे असे वाटते. ( चू. भू. द्या. घ्या)