लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण

कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण

व्वा! खूप छान.