रेवाचा एक अर्थ नीळ असा आहे. शिवाय रेती, अन्नातली कचकच, एक प्रकारचे ढग, धुक्याचे सौम्य रूप इत्यादी इत्यादी. नर्मदा, मदनपत्नी हे आणखी दोन अर्थ(विशेष नामे). परंतु रेवा हा राग असल्याचे किंवा पृथ्वीसाठी एक शब्द असल्याचे कधी ऐकले नाही.