ऱ्हस्व 'इकारांत' (पि) आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्या अगदी सुलट दीर्घ 'ईकारांत' (पी) लिहितो. होय नां?

मुळीच नाही. ऱ्हस्व पि काढताना आधी पहिली वेलांटी काढतो मग प काढतो. दीर्र्घ पी लिहिताना प लिहितो आणि मग दीर्घ वेलांटी  लिहितो. दोन्हीवेळेला डावीकडून उजवीकडे लिहीत जातो. त्यात काहीही फरक वाटत नाही.

ह्यावर तुमचा बराच खोलवर अभ्यास असल्यासारखे दिसत आहे. तुम्ही म्हणता तसे समजा उलटसुलट असेल तर डावखोऱ्या आणि उजवखोऱ्या माणसांचे मेंदूही उलट सुलट असतात का?

श्री सर (दोन्ही)