बहुतेक सर्व ओळी छंदात नीट बसल्या आहेत.
पण अर्थ नवाच दिसतो -ऐवजी- पण अर्थ नवा मज दिसतो
मज स्पर्श हवाच असतो -ऐवजी- मज स्पर्श हवासा असतो
अपुल्याशीच पुटपुटताना -ऐवजी- अपुल्याशी पुटपुटताना
असे काही बदल कसे वाटतात पाहावे.
वेड्यात काढती सारे - मज मीच शहाणा दिसतो ... ह्या ओळी छान वाटतात.