प्रलगो मी पण ह्या आधी तुम्हाला यात्रा कंपनीचे नाव विचारले होते. नाव अजून ही कळले नाही ईतके ११ भाग वाचुन.
सर्वसाक्षी यानी पण बराच मोठा प्रतिसाद दिला पण नाव कळले नाही. उगाच तर्क वितर्क करण्यात काही अर्थ नाही.
आता अत्री यानी केसरी चा उल्लेख केला आहे.....पण आम्ही मागच्या वर्शी त्यांच्या सोबत हनीमून स्पेशल टुर केली,
खुपच छान अनुभव आहे आमचा.त्यामुळे केसरी असेल तर जरा विचित्र वाटेल पण नाव जाहिर करावे.