क्र. कृती बरणी १ (४०) बरणी २ (४०) श्यामलाल (४) रामलाल (५)
 सुरुवातीची स्थिती ४० ४०
५ लि. चे भांडे बरणी १ मधून भरून घ्यावे./td> ३५ ४०
४ लि. चे भांडे ५ लि. च्या भांड्याने भरावे. ५ लि. च्या भांड्यात १ लि. दूध शिल्लक राहील. ३५ ४०
४ लि. चे भांडे बरणी १ मध्ये ओतावे. ३९ ४०
५ लि. च्या भांड्यातील १ लि. दूध ४ लि. च्या भांड्यात ओतावे. ३९ ४०
५ लि. चे भांडे बरणी १ मधून परत भरून घ्यावे. ३४ ४०
४ लि. चे भांडे ५ लि. च्या भांड्याने भरावे. या खेपेस ५ लि. च्या भांड्यात २ लि. दूध शिल्लक राहील. ३४ ४०
४ लि. चे भांडे परत एकदा बरणी १ मध्ये ओतावे. ३८ ४०
४ लि. चे भांडे बरणी २ मधून भरून घ्यावे. ३८ ३६
४ लि. च्या भांड्यातून बरणी १ मध्ये ती पूर्ण भरेपर्यंत दूध ओतावे. बरणी १ मध्ये ३८ लि. दूध असल्याने, बरणी १ पूर्ण भरल्यावर ४ लि. च्या भांड्यात २ लि. दूध शिल्लक राहील. ५ लि. च्या भांड्यात आधीच २ लि. दूध शिल्लक आहे. ४० ३६