कविता आवडली. प्रत्येक लेखकाचे विचार तुम्ही काव्यबद्ध केले आहेत.
कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ

लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण
ही अवस्था अनेकदा होते.

काजळरात्री शब्दसहारा

यथार्थ.